तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अमित शाह खोटं बोलले, राहुल गांधी भेटलेल्या कलावती म्हणतात...
यवतमाळ जिल्ह्यातल्या या कलावती आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख केला. राहुल गांधी कलावतींना भेटले, पण त्यांना कोणती मदत केली नाही, असं लोकसभेत अमित शाह म्हणाले.
उलट कलावती यांना सगळी मदत नरेंद्र मोदींनी केल्याचंही शाह म्हणाले.
अमित शाह यांचा हा दावा मात्र कलावती यांनी फेटाळून लावलाय.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)