तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
एल निनो : भारतातील शेतीपासून जपान-चीनमधील चक्रीवादळांपर्यंत; 'हे' आहेत 5 मोठे परिणाम
गेल्या काही महिन्यांपासून एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्याचा जागतिक हवामानावरही मोठा परिणाम दिसू लागला आहे.
CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका करण्याचे कोर्टाचे आदेश
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका करण्याचे आदेश स्पेशल एक्झिक्यूटिव्ह कोर्टानं दिले आहेत.
सौदी अरेबियात बांगलादेशी जोडप्याला मृत्युदंड : नेमके आरोप काय होते? 'हे' आहेत अनुत्तरीत प्रश्न
गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात दोन बांगलादेशी नागरिकांना फाशी देण्यात आली. सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका पुरुषानं आणि एका महिलेनं मक्केतील मशिदीत "अशोभनीय" किंवा "अनैतिक" कृत्य केलं होतं.
व्हीडिओ, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येतंय का? पुढच्या 3 दिवसांचा हवामान अंदाज, वेळ 3,03
तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि थायलंड-म्यानमारच्या भागात एक वाऱ्यांची प्रणाली म्हणजेच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.
काव्या मारन होणार विवाहबद्ध; स्टॅलिन आणि रजनीकांत होणार एकमेकांचे व्याही, काय आहे कनेक्शन?
'सन ग्रुप'च्या काव्या मारन आणि चित्रपट संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाची बातमी तामिळनाडूमध्ये जोरदार चर्चेत आहे.
1857 ला इंग्रजांविरोधात लढणारे क्रांतिवीर बाबूराव शेडमाके; ज्यांना पकडण्यासाठी इंग्लंडच्या राणीने केलं होतं इनाम जाहीर
21 ऑक्टोबर हा दिवस शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसर शेडमाके यांचा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. अवघ्या 25 वर्षांच्या वयात मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. परंतु, इतिहासात त्यांच्या शौर्याची नोंद फार क्वचित आहे.
तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं गुपचूप ऐकतो का? मनात विचार आलेली गोष्ट स्क्रीनवर दिसण्यामागचं नेमकं कारण काय?
मोबाईल फोनशिवाय जगणं सोपं राहिलेलं राहिलेले नाही, यात शंकाच नाही. एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, बहुतांश तरुण दिवसातील सरासरी 4 तास आणि 37 मिनिटे आपल्या फोनवर घालवतात.
देशातलं राजकीय वातावरण खरंच बदलतंय का? प्रा. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण
देशातलं वातावरण बदलतंय का? काय बदल घडतोय? देशात सुरू असलेल्या आंदोलनांचा अर्थ काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्याशी विशेष संवाद साधला.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या पहाडी आवाजाने गाजवणारे शाहीर अमर शेख
समाजवाद, साम्यवादाच्या व्याख्या तयार होण्याआधी शिवाजी महाराजांनी आपलं राज्य समतेच्या आधारावर बनवलं आणि त्यांनी एका आदर्श समाजवादाची पायाभरणी केली, अशी मांडणी अमर शेख यांनी आपल्या पोवाड्यातून केली.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत, वेळ 33,05
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
व्हीडिओ, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती, वेळ 3,38
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काय परिस्थिती होती? आंदोलकांचा सहभाग कसा होता? पोलिसांनी काय कारवाई केली? या भागातील रहदारी कशी होती? याचा आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.