BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
दसरा मेळावा : 'रेजिम चेंज'वर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मोहन भागवत काय म्हणाले?
दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे पार पडले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही एकमेकांवर टीका केली.
इन्स्टाग्रामसंबंधी BBC च्या तपासानंतर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
बीबीसीच्या या तपासाचा संदर्भ देत बालहक्कांसाठी काम करणाऱ्या 'जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : एका फोन कॉलद्वारे माग काढत पोलिसांनी तीन आरोपींना असं घेतलं ताब्यात
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजस्थानमधील कोटा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
'गोकुळ'वर सतेज पाटलांचंच वर्चस्व; एका जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची इतकी चर्चा का?
असं या निवडणुकीत नेमंक काय असतं, ज्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीवर लक्ष असतं. हे आपण या लेखातून समजून घेऊ.
जंगलात आढळले 400 मृतदेह, 191 जणांच्या हत्येप्रकरणी धर्मगुरू दोषी; केनियातलं हे प्रकरण काय आहे?
2023 मध्ये केनियाच्या किनाऱ्याजवळील शाकाहोला जंगलात उथळ कबरींमध्ये 400 हून अधिक मृतदेह आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
'नो मॅन्स लँड' : पृथ्वीवरचे असे 3 प्रदेश ज्यावर कोणाचीच मालकी नाही; कुणी दावाही करत नाही
कुणाचीच मालकी नसलेला जगाचा एखादा निवांत कोपरा. नैराश्य आणणाऱ्या बातम्या आणि रोजच्या धावपळीच्या तणावापासून दूर कुठेतरी शांत निवारा. पण असा एखादा भाग पृथ्वीवर खरंच शिल्लक आहे का?
अंबानींची इलॉन मस्कसोबत स्पर्धा? भारतीय बाजारातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO ची चर्चा
कंपनी या आयपीओद्वारे बाजारातून सुमारे 30,188 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. त्यामुळे हा भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.
काइली जेनर: सुमारे 474 कोटी रुपयांची ब्रा आणि फॅशन इंडस्ट्रीला पडलेला प्रश्न
काइली जेनरने 5 कोटी डॉलर (सुमारे 37 कोटी पौंड) किमतीची ब्रा घालून 'व्हिक्टोरियाज सिक्रेट'च्या फॅशन शोमध्ये वॉक केला. हे तिचं रॅम्पवरचं पदार्पण होतं, ज्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
प्रेम वत्स कोण आहेत, ज्यांनी 52 हजार कोटींत IDBI बँक विकत घेतली? जाणून घ्या त्यांचं 'भारत कनेक्शन'
एकेकाळी खिशात फक्त आठ डॉलर घेऊन हैदराबादहून कॅनडाला गेलेले प्रेम वत्स आता आयडीबीआय बँकेचे मालक होणार आहेत.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर म्हणतात, 'व्यवस्थेला प्रश्न विचारणं एवढं आश्चर्याचं का वाटतंय?' - विशेष मुलाखत, वेळ 33,05
कलाकार, आई आणि एक सजग नागरिक म्हणून विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता हनमघार यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
व्हीडिओ, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती, वेळ 3,38
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काय परिस्थिती होती? आंदोलकांचा सहभाग कसा होता? पोलिसांनी काय कारवाई केली? या भागातील रहदारी कशी होती? याचा आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.

































































