तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अभिजीत दिपकेंना जयपूरच्या CJP आंदोलनात मारहाण
अभिजीत दिपकेंना जयपूरच्या CJP आंदोलनात मारहाण
Published
CJP कडून जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपकेंना मारहाण झाली.
यानंतर समर्थक आणि मारहाण करणाऱ्यांमध्ये झटापट झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)