तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, कुठे काय स्थिती?
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, कुठे काय स्थिती?
Published
पुण्याच्या इंदापूर आणि दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ते इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात पाणी साचलं.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याच स्वरूप आल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे दहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.