'नोकरीसाठी मी परदेशात गेले, पण त्यांनी मला खोलीत डांबून ठेवलं'

'नोकरीसाठी मी परदेशात गेले, पण त्यांनी मला खोलीत डांबून ठेवलं'
Published

पंजाबमधल्या अनेक महिला नोकरीसाठी परदेश गाठण्याचा विचार करत आहेत. पण खोट्या एजंट्सच्या जाळ्यात अडकून त्या ओमानला पोहोचल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं उघडकीस येतंय.

ओमानमध्ये अशी फसवणूक झालेल्या महिला या फक्त पंजाबच्याच नाहीत तर देशातील इतर अनेक राज्यांमधूनही आहेत.

पाहा हा विशेष रिपोर्ट.

रिपोर्टर - सरबजीत सिंह धालीवाल

शूट - मयंक मोंगिया

एडिटिंग - गुलशन कुमार

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)