नरेंद्र मोदी आणि नेतन्याहूंची तुलना का होते आहे? | सोपी गोष्ट

नरेंद्र मोदी आणि नेतन्याहूंची तुलना का होते आहे? | सोपी गोष्ट
Published

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे.

कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे.

संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)