तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
कोरियन युट्यूबरची मुंबईत छेड काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी असं शोधलं...
मुंबईत आलेली एक कोरियन तरुणी युट्यूबवर लाईव्ह होती तेव्हा दोन तरुणांनी तिची छेड काढली.
मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये तिच्याशी बोलत एक तरुण तिला आपल्या गाडीवर बसायला सांगत होता. त्याने तिचं चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला आणि ती जेव्हा त्याला बाजूला सारून दूर गेली तेव्हा तो पुन्हा तिच्या मागे गेला.
पाहा नेमकं काय घडलं
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)