सोपी गोष्ट | भारतीय सैनिक परदेशात काय करतात? महत्त्वाची माहिती

सोपी गोष्ट | भारतीय सैनिक परदेशात काय करतात? महत्त्वाची माहिती
Published

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी 15 मार्च पर्यंत भारतीय सैनिकांना त्यांच्या देशातून जाण्याच्या सूचना केल्या होत्या. पण भारताने मालदीवप्रमाणे इतर कोणत्या देशांमध्ये लष्करी तळ उभे केलेत? या देशांमध्ये भारतीय सैनिक नेमकं काय करतात? भारताला याचा काय फायदा आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे

निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – निलेश भोसले

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)