तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
चंद्रयान 3 चंद्रापासून 30 किलोमीटर उंचीवर असताना काय - काय होणार?
श्रीहरिकोटा इथून 14 जुलैला प्रक्षेपित झालेलं चंद्रयान - 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.
या चंद्रयानमधलं लँडर चंद्रावर उतरायला सुरुवात करेल तेव्हापासूनचा प्रत्येक क्षण हा यानाचं लँडिग यशापयश ठरवणारा असेल.
हे लँडर उतरतानाचे अनेक टप्पे आहेत आणि या टप्प्यांमबद्दल इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)