तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, 19 सप्टेंबरला 'या' भागात यलो अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, 19 सप्टेंबरला 'या' भागात यलो अलर्ट
Published
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
18 सप्टेंबरला कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
19 सप्टेंबरला कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.