तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
सीरियन सैन्याचे बोगदे बंडखोरांना सापडले तेव्हा
सीरियन सैन्याचे बोगदे बंडखोरांना सापडले तेव्हा
Published
सीरियामधल्या तेल रिफत शहराचा ताबा घेतल्यानंतर बंडखोरांना तिथे एक गुप्त बोगदा सापडला.
असे बोगदे सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) म्हणजेच बशर अल-असद सरकारचं लष्कर वापरत होतं.
संघर्षग्रस्त सीरियात असद कुटुंबाची पाच दशकांची सत्ता HTS या बंडखोरांच्या गटाने उलथवून टाकली.
पाहा हा व्हीडिओ.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)