तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पत्रकाराला शिवीगाळ करत पोलिसांनी बेदम मारलं, CJP आंदोलनात काय घडलं?
पत्रकाराला शिवीगाळ करत पोलिसांनी बेदम मारलं, CJP आंदोलनात काय घडलं?
Published
दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'नीट' पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पत्रकारांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
20 जुलैला झालेल्या संसद मार्चदरम्यान पत्रकारांवर लाठीचार्ज झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)