उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, 'राष्ट्रवादी का फोडली?'

उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, 'राष्ट्रवादी का फोडली?'
Published

सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पक्ष फोडण्यावरून भाजपवर जोरदार टीका केली.

मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)