तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
सदैव तरुण दिसायला तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च कराल का?
सदैव तरुण दिसायला तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च कराल का?
अब्जाधीश टेक उद्योजक ब्रायन जॉन्सन आपलं वय कमी करण्यासाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च करत आहेत.
त्यांचं खरं वय कमी करता येत नसलं तरी ते किती वयस्कर दिसतात यावर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.
भरपूर व्यायाम, सातत्याने चाचण्या आणि अनेकविध उपचार असा त्यांचा दिनक्रम असतो.
पाहा हे व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)