तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पाय नाही टेकवले, स्टँड नाही लावला तरीसुद्धा उभी राहते ही इलेक्ट्रिक स्कूटर
पाय नाही टेकवले, स्टँड नाही लावला तरीसुद्धा उभी राहते ही इलेक्ट्रिक स्कूटर
Published
दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये एक अशी गाडी आहे, जी चालत नसतानाही स्थिर उभी राहू शकते, अगदी स्टँड किंवा पाय खाली न टेकवताही.
काय आहे ही गाडी? आणि तिचं हे तंत्रज्ञान कसं काम करतं?
जाणून घेऊ या या व्हीडिओमध्ये.
रिपोर्ट - गुलशनकुमार वनकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शूट आणि एडिट: निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)