तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'भूतबाधा' दूर करू म्हणत करून लैंगिक शोषण करणारे बाबाबुवा
बीबीसी न्यूज अरेबिक अध्यात्मिक उपचार करणार्या अशा बाबाबुवांचा शोध घेतला, जे महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं उघड झालं आहे.
मोरोक्को आणि सुदानमध्ये 80 पेक्षा जास्त महिलांनी सांगितलं की त्यांच्यावर बलात्कार झाला, लैंगिक हल्ला झाला किंवा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
या अनियंत्रित प्रथेच्या आजूबाजूच्या गैरवापराची अशा प्रकारची तपासणी प्रथमच करण्यात आली आहे.
पाहा हा व्हीडिओ.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)