हिंदुत्व की लिंगायत मतांचं राजकारण - कर्नाटक निवडणुकीत काय चालेल?

Published

कर्नाटक निवडणुकीत हनुमानाचा मुद्दा गाजतोय.

एकीकडे हिंदुत्व, दुसरीकडे लिंगायत मतांचं राजकारण यापैकी कर्नाटकच्या निकालांवर अधिक परिणाम कशाचा होईल?

मतांच्या बाबतीत लिंगायत समाजाचा नेहमीच सत्तेवर पगडा राहिलेला आहे.

काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांपैकी कोण यात कुणाची सरशी होईल?

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट - एडिट - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)