सोपी गोष्ट | CAA सुप्रीम कोर्टात टिकेल का? कोर्टात या कायद्यासमोर काय आव्हानं आहेत?

सोपी गोष्ट | CAA सुप्रीम कोर्टात टिकेल का? कोर्टात या कायद्यासमोर काय आव्हानं आहेत?
Published

केंद्र सरकारनं सीएए हा कायदा लागू करण्याविषयी नियमांची अधिसूचना 11 मार्च 2024 रोजी जारी केली. त्यामुळे संसदेत पास झाल्यानंतर चार वर्षांनी आता हा कायदा लागू होणार आहे.

नेमका हा कायदा काय सांगतो, त्याला विरोध का होतो आहे आणि कुठले मुद्दे कोर्टासमोर आहेत, जाणून घेऊयात

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)