भीषण महागाईतही इथं फळं फक्त 10 रुपये किलो

भीषण महागाईतही इथं फळं फक्त 10 रुपये किलो
Published

पाकिस्तानमध्ये महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. अशात कराचीत राहणारे मुस्तफा हनीफ फक्त 10 रुपये किलो दराने फळं विकत आहेत.

मुस्तफा हनीफ हे एक व्यापारी आणि युट्यूबर आहेत आणि दरवर्षी रमजानच्या महिन्यात ते 10 रुपये किलो दराने फळं विकतात.

पण पाकिस्तानात आर्थिक संकट असतानाही ते लोकांना इतकी मदत कशी पुरवू शकत आहेत?

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)