तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा वाहून आला अन्...
इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा वाहून आला अन्...
Published
इंडोनेशियाच्या समुद्रकिनारी आलेल्या एका महाकाय व्हेल माशाने समुद्रकिनाऱ्यावरच अखेरचा श्वास घेतला.
या व्हेल माशाचा मृत्यू का झाला, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.
स्पर्म व्हेलला जगातला सर्वांत मोठा शिकारी म्हटलं जातं. ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)