भंगारातून जुगाड करत त्यांनी बनवली एका चाकाची भन्नाट ई-सायकल

भंगारातून जुगाड करत त्यांनी बनवली एका चाकाची भन्नाट ई-सायकल
Published

सुरतमध्ये राहणाऱ्या 65 वर्षांच्या नटूभाईंनी बॅटरीवर धावणारी आणि एकच चाक असलेली ई सायकल बनवलीय.

नटूभाई पेशाने मोटर मेकॅनिक आहेत. लहानपणापासूनच त्यांना काहीतरी नवीन करण्याची आवड होती.

ते केवळ सातवीपर्यंतच शाळा शिकू शकले. पण गाड्या दुरुस्त करण्यात त्यांचा अनुभव आणि कौशल्य एखाद्या इंजिनिअरलाही लाजवेल.

पाहा हा व्हीडिओ

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)