तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
स्त्री आणि पुरुषाशिवाय शास्त्रज्ञांनी भ्रूण कसं तयार केलं? | सोपी गोष्ट
पुरुषाचा शुक्राणू, स्त्रीच्या शरीरातील बीजांडं आणि गर्भ या तिन्ही गोष्टी न वापरता इस्रायलच्या वाईझमन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी हुबेहूब कृत्रिम मानवी भ्रूण तयार केलंय.
गर्भात 14 दिवस वाढलेलं भ्रूण जसं असतं अगदी तसंच भ्रूण शास्त्रज्ञांनी स्टेम सेलचा वापर करून प्रयोगशाळेत तयार केलंय. त्यानंतर हे भ्रूण एका महिलेच्या गर्भात प्रत्यारोपित केल्यानंतर तिची प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा पॉजिटीव्ह आली आहे.
पण शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला का?
वार्तांकन - जेम्स गॅलाहर
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)