तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
जेव्हा हे 100 वर्षीय आजोबा दोन वर्षांनंतर पुन्हा चालू लागले
जेव्हा हे 100 वर्षीय आजोबा दोन वर्षांनंतर पुन्हा चालू लागले
Published
100 वर्षीय जेम्स आर्मिटेज गेली दोन वर्षं चालू शकत नव्हते.
एका स्थानिक प्रशिक्षण केंद्रानं त्यांना पुन्हा चालण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
पाहा आता ते कसे चालू लागले आहेत...
दीर्घायुष्याची गुरुकिल्ली काय? ऐका ही गोष्ट दुनियेची
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)