तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'शाहीर साबळेंनी केलं, ते आज शक्यच नाही' असं केदार शिंदे म्हणाले कारण...
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आलाय. केदार शिंदे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे आणि अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे.
या सिनेमाच्या औचित्याने केदार शिंदे यांनी बीबीसी मराठीच्या या विशेष मुलाखतीत शाहिरांच्या आयुष्यातील काही किस्से सांगितले, त्यासोबतच त्यांनी आजच्या परिस्थितीवरही भाष्य केलं.
पाहा ते काय म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)