तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मराठी आणि कन्नड कुटुंब शेजारी कसे राहतात?
बेळगावमध्ये सीमाप्रश्नावरून वारंवार तणाव निर्माण होत असला तरी शहरात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मराठी आणि कन्नड भाषिक एकत्र राहत आहेत.
परंतु सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे इथल्या रहिवाशांचं नुकसान होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)