तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
फोनचा कॅमेरा चुकून सुरू झाला आणि ही भयावह दृश्यं रेकॉर्ड झाली
ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर सर्वांत पहिले मदतीसाठी धावले ते घटनास्थळापासून जवळच राहणारे गावकरी.
रेल्वेचे डबे खूपच वाईट पडले होते. अपघाताच्या त्या रात्री या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काय झाले असतील, याचा विचारही करता येणार नाही.
या सगळ्यांनी तर प्रवाशांच्या वेदना जवळून पाहिल्या. आणि कशाचाही विचार न करता मदतीचा हात पुढे केला.
पाहा विनीत खरे यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)