ओडिशा रेल्वे अपघाताचा ड्रोन व्हीडिओ, जो दाखवतो बालासोरमधली भयावह परिस्थिती

ओडिशा रेल्वे अपघाताचा ड्रोन व्हीडिओ, जो दाखवतो बालासोरमधली भयावह परिस्थिती
Published

ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला.

शालिमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचा हा अपघात बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानकाच्या जवळ झाला.

दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही कोच रुळावरून घसरले आहेत. या अपघातात 261 जण मरण पावले आहेत.

या भीषण रेल्वे अपघाताची ड्रोन दृश्यं आणखी भयावह आहेत.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)