तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'मारलं नाही, पण टॉर्चर केलं, तासभरही झोपू देत नव्हते', अमेरिकेने पाठवलेल्या तरुणाचे थरारक अनुभव
'मारलं नाही, पण टॉर्चर केलं, तासभरही झोपू देत नव्हते', अमेरिकेने पाठवलेल्या तरुणाचे थरारक अनुभव
Published
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीररीत्या घुसखोरी करण्याचा आरोप असलेल्या 104 जणांना भारतात परत पाठवलं.
त्यापैकीच एक होता नागपूरचा हा तरुण. या प्रवासादरम्यान या तरुणाने 12 तास टॉयलेटमध्ये काढले, तसंच मॅक्सिकोमध्ये तर माफियांनी त्याच्या डोक्यावर पिस्तूलही ठेवलं होतं, असे अनुभवही त्याने सांगितले.
रिपोर्ट – भाग्यश्री राऊत
एडिट – निलेश भोसले