तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अबब! हे बूट वापरलेले आहेत, मग यांचं मूल्य 18 कोटी का?
अबब! हे बूट वापरलेले आहेत, मग यांचं मूल्य 18 कोटी का?
Published
हे बूट आहेत साधारण 18 कोटी रुपयांचे, कारण हे साधे बूट नसून एका खास व्यक्तीनं ते वापरलेले आहेत.
ती व्यक्ती म्हणजे दिग्गज बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन.
1998मध्ये झालेल्या NBA फायनलमध्ये त्यांनी हे बूट्स वापरले होते.
पाहा या बुटांचं मूल्य एवढं का वाढलं...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)