तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
केंद्र सरकारच्या या निर्णयाने पेन्शनधारकांना आलंय टेन्शन? सोपी गोष्ट 921
आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं - एक चांगली सरकारी नोकरी मिळावी, त्यामुळे समाजात मान-सन्माम मिळतो, आर्थिक स्थैर्य येतं आणि रिटायरमेंटनंतर पेन्शनही.
पण आता बड्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार की नाही, हे ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे येऊ शकतात. यामुळे अनेक निवृत्त अधिकारी नाराज आहेत तर आत्ताही सरकारी नोकरी करणाऱ्यांना टेन्शन आलं आहे.
नेमकं काय बदललंय? आणि यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर काय परिणाम होणार? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये
वार्तांकन – उमंग पोद्दार
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
भविष्यात पेन्शन पूर्णपणे बंदच होणार? ऐका ही गोष्ट दुनियेची
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)