तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
जादूटोणाविरोधी कायदा : 276 महिलांना जटामुक्त करणाऱ्या नंदिनी जाधव कोण आहेत?
पुण्याच्या नंदिनी जाधव या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांनी आपला ब्युटी पार्लरचा व्यवसाय बंद केला आणि पूर्णपणे समितीच्या कामात झोकून दिलं.
आतापर्यंत त्यांनी अडिचशेहून अधिक महिलांच्या जटा सोडवल्या आहेत. या जटा सोडवतानाचे त्यांचे अनुभव सुन्न करतात.
शूट- नितीन नगरकर व्हीडिओ
एडिट- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)