तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
साधना सरगम : 'गाणं हेच जीवन' मानणाऱ्या गायिकेसोबत दिलखुलास गप्पा
साधना सरगम : 'गाणं हेच जीवन' मानणाऱ्या गायिकेसोबत दिलखुलास गप्पा
Published
साधना सरगम हे नाव हिंदी, मराठी अगदी तामिळ संगीतसृष्टीतही सुपरिचित आहे.
पंडित जसराज यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवलेल्या साधना सरगम पुढे पार्श्वगायनाकडे कशा वळल्या? संगीत क्षेत्रातल्या आपल्या प्रवासाबद्दल साधना सरगम यांनी बीबीसी मराठीशी गप्पा मारल्या.
गायिका नसत्या तर काय केलं असतं? बीबीसी मराठी प्रतिनिधी सिद्धनाथ गानू यांनी घेतलेली मुलाखत.
- शूट - यश वाडेकर
- व्हीडिओ एडिटिंग - महेश सातपुते
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)