तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा आगीची घटना, नेमकं काय घडलं?
कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा आगीची घटना, नेमकं काय घडलं?
Published
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग लागली. सेक्टर-18 मधील शंकराचार्य मार्गावर ही आग लागली. कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा अशी आग लागण्याची घटना घडली आहे.