गावात पोहोचायला रस्ता नाही म्हणून तिने स्वखर्चातून काढली वाट...

गावात पोहोचायला रस्ता नाही म्हणून तिने स्वखर्चातून काढली वाट...
Published

थोटागोडीपट हे आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या सीमेवर जलापुट धरणाजवळ वसलेलं गाव आहे.

गावात पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता सध्या अस्तित्वात नाही.

गोडापुट या गावापासून या थोडागोडीपुट गावात जाण्यासाठी 3 किमीपर्यंत पायपीट करावी लागते.

मात्र आता या गावातली जम्मे नावाची महिला स्वत:च्या पदरच्या पैशातून हा रस्ता बांधतेय.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)