तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
सानपाड्याच्या उड्डाणपुलाखाली असं उभारलं क्रीडा संकुल
नवी मुंबईतील सानपाडा येथील उड्डाणपुलाखाली महानगरपालिकेतर्फे क्रीडा संकुल सुरू बनवण्यात आलं आहे.
या संकुलात स्थानिक तरूणांना खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबाॅल कोर्ट, बाॅक्स क्रिकेट पिच, रोलर स्केटिंग रिंक बनवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही सर्व क्रीडांगणं आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात ठेवून बनवण्यात आलेत. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी इथल्या सुविधा वापरता येतील याची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)