तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
इस्रायलमध्ये लाखो लोक रस्त्यांवर, नेतन्याहू सरकारनं न्यायव्यवस्थेत नेमके काय बदल केले?
इस्रायलमध्ये लाखो लोक रस्त्यांवर, नेतन्याहू सरकारनं न्यायव्यवस्थेत नेमके काय बदल केले?
Published
इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव. नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर