2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? सोपी गोष्ट 742

2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? सोपी गोष्ट 742
Published

GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे.

 

खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार?

 

समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

 

विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार

लेखन, सादरीकरण – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

ऐका सोपी गोष्ट पॉडकाट

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)