बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा असा उभारला...

बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा असा उभारला...
Published

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं काल हैदराबादमध्ये अनावरण करण्यात आलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

तेलंगणाच्या नवीन सचिवालयाशेजारी हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारू, अशी घोषणा केसीआर यांनी 2016मध्ये केली होती.

पाहा काय आहे खास.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)