तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
नाट्यमय पद्धतीने माजी मुख्यमंत्र्यांना अटक, पण त्यांच्यावर आरोप काय आहेत?
चंद्राबाबू नायडूंवर 371 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. चंद्राबाबूंचं सरकार असताना आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळाच्या कारभारात हा गैरव्यवहार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेलाय.
हा आरोप कुणी केला होता माहिती आहे? चंद्राबाबूंनंतर सत्तेत आलेले आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी.
2014 साली या महामंडळाची स्थापना झाली होती, पण या कथित घोटाळ्याचे आरोप व्हायला 2021 साल उजाडलं.
काय आहे हा कथित घोटाळा?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)