तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
रशियन लढाऊ विमानाची अमेरिकन ड्रोनशी धडक झाली तो क्षण...
रशियन लढाऊ विमान आणि अमेरिकेच्या ड्रोनमध्ये टक्कर झाल्याची घटना काळ्या समुद्रात घडली.
अमेरिकेने याचा व्हीडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हीडिओमध्ये अमेरिकन ड्रोनला दोनदा रशियन सुखोई-27 विमानाची टक्कर झाल्याचं दिसतंय. दुसऱ्यांदा टक्कर झाल्यानंतर ड्रोनच्या प्रोपेलरचा पंखाही वाकल्याचं दिसतंय.
तसंच, ही टक्कर होण्यापूर्वी रशियन विमानाने ड्रोनच्या हवाई मार्गात मोठ्या प्रमाणात इंधन टाकल्याचाही आरोप अमेरिकेने केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)