पुलाच्या फटीत अडकलेला 11 वर्षांचा मुलगा 14 तासांनंतर असा बाहेर आला...

पुलाच्या फटीत अडकलेला 11 वर्षांचा मुलगा 14 तासांनंतर असा बाहेर आला...
Published

बिहारच्या रोहतासमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता रंजन कुमार, हा 11 वर्षांचा मुलगा उड्डाण पुलाच्या फटीत अडकलेला सापडला.

इथल्या सोन नदीवरील पुलाच्या सांध्याच्या आणि खांबाच्या मधल्या फटीत तो अडकला आहे.

ती जागा इतकी अडचणीची आहे की बचावकार्य खूप संथगतीने होतंय.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)