तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पाळीच्या काळात या महिलांना गावाबाहेर ठेवलं जातं...
देशात अजूनही काही ठिकाणी महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात वेगळं राहायला सांगितलं जातं.
मात्र आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमेवरील काही गावांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात गावापासून लांब राहावं लावतं.
ओरुनायनी कोथुरू या गावाजवळील एका शेतात काही महिला रात्रीच्या वेळी स्वयंपाक करताना दिसल्या.
पाहा असं काय घडलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)