तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
लोकसभेत राहुल गांधींनी 'हिंसक हिंदू' म्हटल्यानंतर नरेंद्र मोदींनी 'हे' उत्तर दिलं
लोकसभेत राहुल गांधींनी 'हिंसक हिंदू' म्हटल्यानंतर नरेंद्र मोदींनी 'हे' उत्तर दिलं
Published
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना सरकारवर सडकून टीका केली. राहुल यांनी हिंसक हिंदू असा शब्दप्रयोग केल्यानंतर खुद्द पंतप्रधान उठून उभे राहिले आणि यावर आक्षेप घेतला. काय घडलं? पाहा..