सोपी गोष्ट : व्हाट्स अ‍ॅप हॅक झालं तर काय कराल?

सोपी गोष्ट : व्हाट्स अ‍ॅप हॅक झालं तर काय कराल?
Published

तुमचा फोन हॅक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली असताना तुमचा फोन आणि बँक खातं कसं सुरक्षित ठेवावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ही सोपी गोष्ट नक्की बघा.

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)