राजे चार्ल्स यांची सुवर्ण बग्गी खरोखरंच सोन्याची बनलीय का?

राजे चार्ल्स यांची सुवर्ण बग्गी खरोखरंच सोन्याची बनलीय का?
Published

6 मे रोजी राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकासाठी दोन सोनेरी बग्ग्या वापरल्या जातील.

शाही जोडपं नवीन डायमंड ज्युबिली स्टेट कोचमध्ये वेस्टमिन्स्टर ॲबीला जातील आणि नंतर गोल्ड स्टेट कोचमधून बकिंगहॅम पॅलेसमध्ये परततील.

ही बग्गी 1830 पासून प्रत्येक राज्याभिषेकात वापरली गेली आहे. राज्याभिषेक मिरवणुकीत संपूर्ण राष्ट्रकुलमधील सशस्त्र दलांचा समावेश असेल आणि मध्य लंडनमधून कूच केले जाईल.

पाहा हा वीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)