मुझफ्फरनगर : मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल, शिक्षिकेवर गुन्हा दाखल

मुझफ्फरनगर : मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल, शिक्षिकेवर गुन्हा दाखल
Published

उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरच्या एका खासगी शाळेतला एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला इतर मुलांकरवी मार देत असल्याचं दिसतं.

या व्हिडियोवरून सध्या वाद सुरू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पण त्यात धार्मिक टिप्पणीसंदर्भातली कलमं लावलेली नाहीत.

बीबीसीनं या प्रकरणी सर्व बाजूंशी संपर्क साधून संपूर्ण घटना समजून घेण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हीडिओ -

रिपोर्ट: अमित सैनी

व्डिडियो: रोहित लोहिया

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)