तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अजित पवार : लोकसभेतून राजकारणात एन्ट्री, काकांसाठी सोडलेली खासदारकी आणि राजकीय प्रवासाला कलाटणी
अजित पवार : लोकसभेतून राजकारणात एन्ट्री, काकांसाठी सोडलेली खासदारकी आणि राजकीय प्रवासाला कलाटणी
Published
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला.
या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचा राजकीय प्रवास हा अनेक चढ-उतारांनी भरलेला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)