तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'टांगा पलटी, घोडे फरार': मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना विधानसभेत टोमणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 28 जुलैला विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. इर्शाळवाडी अपघातग्रस्तांना आणि अतिवृष्टीग्रस्त भागांना मदत, यासह राज्य सरकारच्या विविध योजनांवरही ते बोलले.
मात्र या सगळ्यांत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेक टोमणे मारले. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘वर्क फ्रॉम होम’, ‘सामना’ची मुलाखत, अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला.
पाहा ते काय म्हणाले...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)