तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
जेव्हा एक रोबो माणसाला घेऊन रस्त्यावर चालू लागला...
सुरतच्या रस्त्यावर दिसणारा हा रोबो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
स्वतः चालणारा हा रोबो एका तरुणाला सोबत घेऊन जाताना दिसतोय. गुजरातच्या सुरतमध्ये बी. टेक. शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी क्रिएटिव्ह सायन्स नावाने स्वतःची टीम तयार केलीय.
आपला छंद जोपासण्यासाठी ते असे वेगवेगळे रोबो बनवण्याचं काम करतायत. त्यांना या रोबोची कल्पना कशी सुचली आणि त्यांनी रस्त्यावर त्याची चाचणी कशी घेतली हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)